Wow! Vivo X100 Pro and Vivo X100 मोबाईल भारतात झाले लॉंच | 2024 चा vivo चा नवीन स्मार्टफोन..check specs

Vivo कंपनीचा Vivo X100 Pro and Vivo X100 हे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च झाले, या स्मार्टफोन व यांचे फेचर व किंमत आपण आज या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत तर हा marathi tech blog जरूर वाचा व काही प्रतिक्रिया असतील तर खाली नोंदवू शकता.

vivo x100 pro and vivo x100
Vivo New Smartphone 2024

Vivo X100 Pro And Vivo X100 थोडक्यात माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Vivo चा x100 सिरीज मधला नवीन विवो x100 प्रो व विवो x100 हे दोन स्मार्टफोन भारतात गुरुवारी, 4 जानेवारी 2024 मध्ये आले असून यांची किंमत प्रत्येकी ८९,९९९ व ६३,९९९ अशी आहे, हा ट्रीप्पल कॅमेरा वाला स्मार्टफोन असून याचे फिचर देखील छान आहे.

Vivo x100 pro and x100 Vivo हे water आणि dust resistance आहेत, ह्या मोबाईल मध्ये MediaTek चे Powerful Dimensity 9300 SoC बिल्ड आहे. व दिसण्यात दमदार आणि २०२४ चा लेटेस्ट विवोचा स्मार्टफोन आहे.

विवोचे हे vivo x100 pro 5g आणि vivo x100 5g स्मार्टफोन सध्या प्री-ऑर्डर साठी खुले आहेत, हे मोबाईल 11 जानेवारी पासून फ्लिपकार्ट, विवो स्टोर आणि इतर ऑनलाईन स्टोर वर उपलब्ध आहे, याशिवाय हे स्मार्टफोन ऑनलाईन कोणत्या ही कार्ड वर खरेदी केल्यास १०% कॅशबॅक मिळण्याची संधी मिळते.

Vivo X100 Pro and Vivo X100 Price

Vivo X100 Pro

विवो च्या x100 च्या सिरीज मधील vivo x100 pro ची किंमत 89,999 अशी आहे, ह्या किमतीच्या स्मार्टफोन मध्ये 16GB रॅम व 512 GB storage, 50MP कॅमेरा आणि पुढील कॅमेरा 32 MP कॅमेरा मध्ये मिळतो. तसेच याची 5,400 mAh बॅटरी त्यासोबत 100w चार्जेर मिळतो, हा स्मार्टफोन काळ्या रंगात डोळे टिपवणारा चांगला दिसणारा फोन आहे.

Vivo X100

विवोचा x100 स्मार्टफोन दोन किंमतीत येतात तसेच दोन व्हेरिएंट मध्ये येतात, हा मोबाईल 50MP कॅमेरा व पुढील कॅमेरा 32MP असून 12GB रॅम+256 GB Storage मध्ये येत असून 63,999 किंमतीत येत आहे, यामधील दुसरा व्हेरिएंट 16GB रॅम + 512 GB Storage असणारा स्मार्टफोन 69,999 रुपये पर्यंत येतो.

अधिक वाचा – Which is the best mobile smartphone in the world?

निष्कर्ष

तर मित्रांनो या ब्लॉग मध्ये Vivo X100 Pro and Vivo X100 ह्या लेटेस्ट स्मार्टफोन बद्धल माहिती दिली आहे, हा मोबाईल जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर हा मोबाईल ११ जानेवारी २०२४ पासून फ्लिपकार्ट, विवो अँप आणि इतर अन्य शॉपिंग वेबसाईटवर वर उपलब्ध आहे, आशा करतो हा लेख तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना जरूर शेयर करा.

धन्यवाद…