Tulsi Pujan Diwas 2023 || तुलसी पूजन दिवस

Tulsi Pujan Diwas 2023

Tulsi-pujan-divas-2023
Tulsi Pujan Divas 2023

आज सर्वात ट्रेंडिंग मध्ये Tulsi Pujan Diwas 2023 म्हणून ट्रेंड होत आहे, भारतात आजच्या दिवशी क्रिसमस डे असून त्याच बरोबर सनातन धर्म ज्योतिष शास्र नुसार भारतात काही ठिकाणी tulsi pujaan divas म्हणून साजरा होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

25 डिसेंबर 2023 क्रिसमस डे असून तुलसी पूजन दिवस हा देखील साजरा होत आहे, तुलसी दिवस या दिवसाला धार्मिक महत्व आहे, या दिवशी लोक नवीन तुलसी च झाड आणून लावतात व ज्यांच्या कडे अगोदर पासून तुलसी च झाड आहे ते लोक तुळशीची पूजा करतात.

तुलसी पूजन 2023: यावर्षी तुलसी पूजन दिवस 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातोय. ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले जाते की तुळशीमध्ये लक्ष्मी देवी वास करते आणि तिच्या उपासनेने सुख-समृद्धी मिळते.

सनातन धर्म मध्ये तुलसी पूजा शुभ मानली जाते, काही लोक लवकर सकाळी उठून अंघोळ करून तुलसी च्या झाडाला पाणी टाकून पूजा करून नमस्कार करतात व दिवसाची सुरुवात करतात. ह्या वर्षी तुलसी पूजन दिवस २५ डिसेंबर ला साजरा होत आहे.

तुलसी नामाष्टक

वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी। पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।।

एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम। य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।

तुलसी पूजा नियम

  • सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे.
  • तुलसी ला पाणी टाकावे.
  • हळद कुंकू लावावे.
  • देवी समोर घी चा दिवा लावावा.
  • देवीला गोड नैवद्य द्यावा.
  • तुलसी स्तोत्र पठण करावे.
  • शेवटी आरती पूजन संपन्न करावी.
  • आशीर्वाद म्हणून तुलसी बियाच्या माळ घालावी.

आज क्रिसमस दिवस अजून तुलसी पूजन दिवस भारत छत्तीसगड तसेच अन्य राज्यामध्ये साजरा करत आहे, Tulsi Pujan केल्यास घरात सुख, शांती, धन, समृद्धी आणि खुशाली राहते, मा तुलसी ला लक्ष्मी देवी च प्रतीक मानलं जातं, यामुळे तुलसी पूजन महत्वाचे आहे.

Diwali Wishes in marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Diwali wishes in marathi

आश्रमातर्फे हजारो लोकांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. आज 25 डिसेंबरलाही तुळशीच्या रोपांचे वाटपाचे काम होत आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी गरीब व्यक्तीने 108 प्रतिक्षा केल्यास त्याचे आर्थिक संकट टळेल.

आशा करतो Tulsi divas Pujan 2023 हा लेख तुम्हाला आवडला असेल, ही माहिती आपल्या मित्र परिवाराला जरूर शेयर करा तसेच आजच्या दिवशी तुळशी पूजन करून आजच्या दिवसाची सुरुवात करून घरात सुख शांती धन समृद्धी मिळवा.