2023 Scam Exposed !! यूट्यूबर Sandeep Maheshwari आणि Dr Vivek Bindra यांच्यात वाद, जाणून घ्या काय हा मामला?

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra

sandeep maheshwari vs vivek bindra
Sandeep maheshwari vs Vivek bindra

देशातील दोन मोठे दिग्गज यूट्यूबर Sandeep Maheshwari vs Vivek Bindra असा वाद चालू आहे, संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा वर scam करत असल्याचा आरोप केला आहे, हे दोघांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यरोप होताना दिसत आहे, सोशल मीडियावर हा मुद्दा ट्रेंडिंग असून काय आहे नक्की हा संपूर्ण वाद, चला जाणून घेऊ.

हायलाइट

  • संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात वाद
  • संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा वर केला scam चा आरोप
  • इंटरनेट वर दोघे व्हिडिओ बनवून एकमेकांवर निशाणा करत आहेत
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

इंटरनेट सोशल मीडिया वर या देशात दोन मोठे youtuber संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात काय झालं या बद्धल बोल जात आहे, हा वाद एवढा का वाढतोय, हे कथित scam मुळे झाला असून आता इंटरनेट व हे दोघेही एकमेकांवर वर विडिओ बनवून आरोप प्रत्यरोप करत आहेत, कोण खरं कोण खोटं हे सांगत आहे, हा मामला लीगल ऍकॅशन पर्यंत जाऊन पोहोचला आहे, ह्या विषयावर सुरवात नेमकी झाली कुठून हे आपण आज जाणून घेणार आहोत.

कोण आहेत संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा?

आजच्या या trending topic वर आपण बोलत आहोत, दोन मोठ्या यूट्यूबर मध्ये नक्की वाद काय झालं हे जाणून घेत आहोत, त्या पूर्वी हे दोघे यूट्यूबर आहेत कोण हे पाहू- संदीप माहेश्वरी देशात मोटिवेशनल स्पीकर म्हणून ओळखले जातात, तर डॉ विवेक बिंद्रा हे स्वतःला मोठे बिझनेसमन गुरू म्हणून सांगतात यांचे युट्युब वर खूप चॅनेल असून लोकांना बिझनेस बद्धल ज्ञान देतात.

वाद काय आणि कसा झाला?

कथित घोटाळा मुळे या दोन मोठ्या यूट्यूबर मध्ये वाद झाला. हा वाद डिसेंबर ११ या तारखेला संदीप माहेश्वरी यांनी टाकलेल्या (BIG SCAM EXPOSED) व्हिडिओ पासून सुरू झाला, या विडिओ मध्ये कोणाचं नाव न मोठा घोटाळा होत असल्याचे सांगितले, बिझनेस शिकवण्याच्या नावाने हजारो पैसे उकळे जातात असे या विडिओ मध्ये कोणाचं नाव न घेता सांगितलं आहे, तसेच दोन मुलं हे कसे याचे शिकार झाले हे दाखवलं आहे, एक मुलांकडून 50 हजार तर दुसर्याकडून बिझनेस शिकण्याकरिता 35 हजार घेतले तसेच याना हा कोर्स पुढे विकायला सांगितलं जातं, हे मल्टि लेव्हल मार्केटिंग असे संदीप माहेश्वरी यांचं बोलणं होत आणि हा एक देशात घोटाळा असून हे त्वरित थांबायला हवं असं सांगितलं आहे.

नाव न घेता उचलेल ह्या घोटाळ्याचा मुद्दा

विडिओ अपलोड केल्या नंतर सोशल मीडियावर संदीप माहेश्वरी आणि #StopScamBusines व #stopvivekbindra हा # ट्रेंड झपाट्याने वाढला. या नंतर संदिप माहेश्वरी यांनी आपल्या युट्युब कॉमुनिटी पोस्ट मध्ये माझ्या टीम वर अपलोड केलेला विडिओ काढण्यासाठी दबाव टाकत असल्याचं सांगितलं. तसच हा विडिओ कथापी काढणार नसल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलं घोटाळा उघडकीस आणणाऱ्या त्या मुलावर दबाव आणल्याचे सांगितलं आहे, मे हे पाऊल माझ्या समाजकरिता घेत असल्याचे संदीप माहेश्वरी यांचं बोलणं आहे, इथं पर्यंत विवेक बिंद्रा यांचं नाव नव्हतं आलं नंतर विवेक बिंद्रा यांनी पोस्ट करत संदिप याना चॅलेंज केलं आहे.

दोन मोठे यूट्यूबर यांच्यातील वाद मोठा झाला असून येत्या काही दिवसात वेगवेगळ्या बातम्या याच्यावर ऐकायला येतील, कोण खर कोण खोटं हे विडिओ च्या माध्यमातून सांगत आहे, यांचे करोडो सबस्क्रिबर असून एकमेकांबद्धल विडिओ मध्ये सांगत आहे, संदीप माहेश्वरी वर ही आरोप केला जात आहे तसेच विवेक बिंद्रा यांच्यावर ही आरोप केला जात आहे, एवढे पैसे कसे कमवतात तेवढे पैसे कसे कमवतात हे सांगितलं जातंय, तसेच कोण कोणाला फसवत आहे हे सर्व सोसिअल मीडिया वर ट्रेंड होत असून लोक यावर आप आपलं मत व्यक्त करत आहे.

Social Media Trend करत आहे हा मुद्दा

संदीप माहेश्वरी आणि डॉ विवेक बिंद्रा हे भारतातील मोठे Youtuber आहेत, याना करोडो लोक फोल्लो करत आहेत, यामध्ये तरुण मंडळी चा आकडा जास्त आहे, आता यांच्यात वाद होत असताना त्यांचे फोल्लोवेर कसे शांत बसतील, लोक यावर यूट्यूब वर विडिओ बनवत असून हा मुद्दा उंचावत आहेत, तसेच हा मुद्दा ट्विटर वर देखील खूप दिवसापासून ट्रेंड होत आहे.

निष्कर्ष:

तर मित्रांनो हा होता sandeep maheshwari vs vivek bindra यांच्या मधील झालेला वाद, आशा करतो की हा लेख तुम्हाला आवडला असेल, या वर संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा कोण खर कोण खोटं यावर तुमचं मत काय जरूर कंमेंट करून सांगा.