MMRDA Recruitment 2023
MMRDA Recruitment 2023: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती २०२३ अंतर्गत “विविध” पदाच्या ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२-जून-२०२३ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
MMRDA Recruitment 2023: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती २०२३ “विविध” पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०२-जून-२०२३ आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी रोज anilblogs.in ला भेट द्या.
MMRDA Recruitment 2023: Recruitment of posts under Mumbai Metropolitan Region Development Authority – Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd. The last date to apply is 02-June-2023. The recruitment is done offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment. The details of the Related recruitment are given in the advertisement. The recruitment advertisement should be read carefully before applying to get all the next updates regarding this recruitment in time.
MMRDA Recruitment 2023 Details
Total Post: 03 Post
Post Name :
1) Director (Finance),
2) Director (Maintenance),
3) General Manager (Maintenance)
Qualification :
1) Should be a Graduate and Member of the Institute of Chartered Accountants of India/ Institute of Cost and Works Accountants of India/ MBA (Finance) from government recognized Institute.
2) The applicant should be an Engineering graduate of Electrical/ Mechanical/ Electronics/ Electronics & Telecommunication discipline -with good academic record from a recognized University/ Institution of repute.
3) The applicant should be an Engineering graduate of Electrical / Mechanical / Electronics and Communication discipline with good academic record from a recognized University/Institution of repute.
Note: Please Read Advertising PDF
Pay Scale: ₹ 1,44,200 to ₹ 2,18,200 Please Read Advertising PDF.
Age Limit: Maximum Age Limit 55-57 Years
Application Mode: Offline
Job Location: Mumbai
Fees: No
Address to Send Application:
DGM(HR), Maha Mumbai Operation Corporation Limited, NaMTTRI Building, Plot No R – 13, Adjoining New MMRDA Administrative Building, Bandra Kurla Complex, E- Block, Bandra (East), Mumbai – 400 051
email ID: rect.df@mmmocl.co.in.
Official Website: https://mmrda.maharashtra.gov.in/home
Last Date Of Application is: 2nd June 2023
Advertising PDF Download: PDF
अश्याच अनेक भरती संदर्भातील पुढील अपडेट वेळेवर मिळवण्याकरिता खलील व्हाट्सएप वर क्लीक करून तुम्ही आमचा व्हाट्सएप ग्रुप जॉईन करू शकता. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज anilblogs.in ला भेट द्या.
Conclusion :
या पोस्ट मध्ये MMRDA Recruitment 2023 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती २०२३ येथे विविध ०३ पदांची भरती चालू आहे, ऑफलाईन अर्ज (MMMOCL APPLICATION FORM) दाखल करण्याची अंतिम तारीख 02 June 2023 आहे अधिक माहिती साठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व जवळच्या व्यक्तींना तसेच ज्यांना जॉब ची गरज असेल त्यांना ही माहिती जरूर Share करा, खालील व्हाट्सएपच्या ग्रुप add व्हा वर दररोज जॉब बद्धल अपडेट्स मिळवत राहावा.