Civil Hospital Ratnagiri Vacancy 2023
Civil Hospital Ratnagiri Vacancy 2023: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई (MSACS) अंतर्गत जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे “समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २४-मे-२०२३ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी मध्ये “विविध” पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४-मे-२०२३ आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी रोज anilblogs.in ला भेट द्या.
Civil Hospital Ratnagiri Vacancy 2023 Details
Total Post: 3
Post Name:
1) Counselors (पदे-२)
2) Lab Technicians (पद-१)
Qualification:
1) Post Graduate in Psychology/ Social Work/ Sociology/Anthropology/ Psychiatric/ Human Development /Nursing with a minimum 1-year experience after a PG degree from a recognized institution/ University. and MSCIT/DOEACC/CCC. Qualified and competent PLHIV candidates or Experienced candidates will be preferred.
2) Graduate/Diploma in Medical Laboratory Technology (B.Sc) with 1 Year Experience Or DMLT with 2 Years of Experience
Note: He/She Must be registered concerned state council
Age Limit: 60 Years
Pay Scale: 21,000 /-
Application Mode: Offline
Job Location: Ratnagiri (रत्नागिरी)
Fees: No Fees
Address to send Application:
सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी, जिल्हा एड्सचे कार्यालय प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल युनिट (डीएपीसीयू), पहिला मजला, एक्स-रे विभाग इमारत, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, जैस्तंभ जवळ, रत्नागिरी – ४१५६१२
Last Date Of Application is: 24th May 2023
Official Website: https://ratnagiri.gov.in/
Advertising PDF Download:
Conclusion:
या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की Civil Hospital Ratnagiri Vacancy 2023 महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई (MSACS) अंतर्गत जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे “समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या भरती चालू आहे, ऑफलाइ अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २४ मे २०२३ आहे अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा धन्यवाद…