नमस्कार मित्रांनो,
आजच्या काळात मोबाईल घेण्यासाठी सर्वाना विचारावं लागत आणि मनात गोंधळ होतो की बाबा सगळ्यात भारी मोबाईल कोणता आहे, कोणत्या मोबाईल मध्ये चांगले फीचर्स आहे, दीर्घकाळ चालणारी बॅटरी स्मार्टफोन कोणता आहे ? कोणी बजेट स्मार्टफोन पाहतात तर कोणी चांगल्या कंपनीचा, तर मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला Big battery smartphones | Up to 40% off या बद्धल सांगणार आहे.
तस तर या पूर्वी चांगले व दमदार फीचर्स वाले स्मार्टफोन बद्धल माहिती दिली आहे जर ती पहिली नसेल तर इथे क्लिक करून ती सुद्धा पाहू शकता, आज या ब्लॉग मध्ये Big Battery Smartphone सांगणार आहे जसे की OnePlus, Samsung, xiaomi, Realme, IQOO, व Tecno Spark ह्या स्मार्टफोन बद्धल माहिती देणार आहे जे दमदार बॅटरी सह चांगले फीचर्स असणारा व बजेटमध्ये असणारे फोन आहेत.
मित्रांनो खाली काही स्मार्टफोनची यादी देत आहे आणि amazon affiliate लिंक दिल्या आहेत त्या लिंकहून तुम्ही खरेदी कराल तर आपल्या या ब्लॉग ला थोडा फायदा होईल व अश्याया प्रकारच्या माहिती आणि नवनवीन स्मार्टफोन बाजरात येतात त्या बद्धल माहिती देण्यास मदत होईल, मला ही आनंद होईल ज्याने करून उत्फुरत काम करू शकेल.
दिवाळीचा सण आहे या स्मार्टफोन वर तुम्हला ४०% सूट मिळते त्या बरोबर खाली दिलेल्या स्मार्टफोन च्या यादीतील सर्व फोन दमदार आणि big battery smartphone आहेत. या प्रकारे तुम्हाला फोन खरेदी करताना जास्त गोंधळ होणार नाही. व तुम्हाला तुमच्या आवडीचा व कमी बजेट मधर स्मार्टफोन खरेदी करता येईल. वरील सांगितल्या प्रमाणे सर्व कंपनीचे स्मार्टफोन बद्धल माहिती मिळेल. व त्या स्मार्टफोन चे फीचर्स बद्धल थोडी माहिती मिळेल.
कृपया दिलेल्या amazon affiliate लिंक हुन हे स्मार्टफोन खरेदी करा व हे लिंक आपल्या मित्राला आणि आपल्या परिवारातील लोकांना मोबाईल घ्यायचा असेल तर त्यांना शेयर करा अशी विनंती करतो. NOTE :- ४०% सूट काही काळापर्यंत असतील पण हे big battery smartphone याची माहिती तुम्हला मिळेल आणि ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करत.
Big battery smartphones | Up to 40% off
सर्वात पहिला big battery smartphone आहे तो Oneplus कंपनीचा
१. OnePlus Nord 2T 5G (Gray Shadow, 8GB RAM, 128GB Storage)
खालील लिंक हुन तुम्ही खरेदी करू शकता :-
https://amzn.to/3soCOiy
OnePlus Nord मालिकेतील हा आताच बाजारात येणारा नवीन स्मार्टफोन आहे, दिसण्यात चांगला आहे आणि त्याचे फीचर्स देखील दमदार आहेत.
२. Samsung Galaxy M33 5G (6GB, 128GB Storage)
खालील लिंक हुन तुम्ही खरेदी करू शकता :-
https://amzn.to/3gtlVAw
३. Redmi Note 11 (Horizon Blue, 4GB RAM, 64GB Storage)
४. realme narzo 50i (Mint Green, 2GB RAM+32GB Storage)
५. iQOO Z6 5G (Chromatic Blue, 4GB RAM, 128GB Storage)
६. Samsung Galaxy M13 5G (Midnight Blue, 4GB, 64GB Storage)
७. Tecno Spark 9 (Sky Mirror, 6GB RAM,128 GB Storage)
८. Tecno POVA 3 (6GB RAM,128GB Storage)
९. Samsung Galaxy S20 FE 5G
१०. Nokia G21 Android Smartphone
साध्या भाषेत बोल तर नोकिया फोन आपल्या भारतात सर्वात विकला गेलेला फोन होता बॅटरी बॅकअप साठी ओळखणारा हा फोन आपल्या जुन्या लोकांना आवडीचा होता. आता बाजारात स्मार्टफोन आलेत तर नोकियाने देखील आपला स्मरतफ बाजारात आणला आहे Dual SIM, 3-Day Battery Life, 6GB RAM + 128GB Storage, 50MP Triple AI Camera असा काही हा Nokia G21 Android Smartphone आहे जर तुम्ही हा फोन घेऊ इच्चीत असाल तर कृपया दिलेल्या खरेदी करा.
तर मित्रानो कसा वाटला हा दीर्घकाळ चालणारी बॅटरी स्मार्टफोन, सगळ्यात भारी मोबाईल कोणता आहे ब्लॉग असा करतो हा ब्लॉग तुम्हला आवडला असेल जर आवडला असल्यास नक्की कंमेंट करून सांगा व आपला जवळच्या मित्रांना शेयर करायला विसरू नका तसे ही पोस्ट तुम्ही तुमच्या व्हाट्सएप, फेसबुक आणि ट्विटर वर शेयर करू शकता.
धन्यवाद…