what is ssd disk म्हणजे नेमकं काय ? हे काय असतं

SSD म्हणजे काय? SSD फुल फॉर्म Solid-state drive (SSD) या नवीन युगामध्ये कॉम्प्युटर मध्ये उपयोग केला जाणारं storage device आहे, SSDs मध्ये flash based memory चा उपयोग होतो जो की traditional mechanical hard disk च्या तुलनेत खूप जलद गतीने काम करतो.

जर तुमच्याकडे कॉम्पुटर असेल आणि तो वापरत असाल तर तुम्ही SSD बद्धल कुठे ना कुठे ऐकलं असाल, कारण की आजच्या वेळेत भरपूर popular झालं आहे आणि computer च्या speed च मोठं कारण बनलं आहे.
जास्त करून पण computer आणि laptop मध्ये आपल्या काही file’s किंवा व्यतिरिक्त data store करण्याकरिता storage device च्या रूपात Hard Disk चा उपयोग करतो, पण येत्या काही वर्षांत Solid State Drive (ssd) ने यांची जागा घेतली आहे.
ssd vs hdd – Computer specialist सुद्धा चांगल्या प्रकारच्या performance साठी तुम्हाला HDD च्या जागेवर SSD घेण्यासाठी suggest करतात, जर तुम्हाला माहित नसेल computer आणि laptop मध्ये SSD काय असत आणि हे कस काम करत, तर चला थोडं details आणि थोडं short मध्ये बघूयात.
SSD म्हणजे काय !
ssd full form Solid State Drive आहे हे पण आपल्या कॉम्प्युटर मध्ये available hard disk सारखे Data Store करण्याचे काम करत असतो, आणि Hard Disk fast work करत असे, आणि काम वेगाने होण्या मागे भरपूर कारण आहेत.
मित्रांनो simple words मध्ये सांगायचं झाल्यास SSD drive चा update वा new version आहे ज्याला new technology  चा उपयोग करून बनवलं आहे, हे simple hardisk च्या व्यतिरिक्त वजनात एकदम हलकी आणि छोटी अशी असते आणि मित्रांनो ही खूप महाग expensive असते.
SSD चा invention या करिता करण्यात आला आहे की आपल्या computer ला efficient fast आणि कमी पॉवर consume करण्यासाठी बनवलं जाईल आणि SSD ची हीच खासियत आहे की HDD पेक्षा खूप वेगवान आणि फास्ट efficient आणि कमी पॉवर consume करते, SSD Fast Storage चा एक रूप आहे जस की Memory वा Pen drive असतं.
भावांनो SSD हे एक flash storage device आहे ज्या मध्ये एकही moving part नाही करण की लॅपटॉप आणि कॉम्पुटर च्या कार्यक्रमाला खूप Special आणि fast करते, म्हणूनच आजच्या युगामध्ये कॉम्प्युटर मध्ये याचा उपयोग hard disk च्या बदल्यात केला जातो.
SSD कसं काम करतो!
SSD हे एक Storage Device आहे जे आपल्या data ला permanent basis वर store करतो, SSD ला computer मध्ये add केल्यास computer ची transfer speed mostly वाढते, आणि जर एक computer हुन दुसऱ्या computer मध्ये data transfer करायचे असल्यास जलद गतीने होते.
जस की आपल्याला माहीत आहे hard disk मध्ये एक magnetic disk असते ती फिरल्यामुळे hard disk मध्ये data transfer आणि access होतं, पण SSD मध्ये अस बिलकुल होत नाही, सर्व कामे semi conductor मूळे होतात आणि हे RAM सारखेच काम करतो, कारण semi conductor magnet च्या compar मध्ये चांगले communication करतो त्यामुळे ते जलद गतीने काम करतो.
SSD चे प्रकार
तर मित्रांनो चला जाणून घेऊया SSD चे महत्वपूर्ण भागाबद्धल !
काही प्रकारचे SSD आहेत जे त्याची connectivity आणि speed च्या according divided केले गेलेबजे खलील प्रमाणे आहेत…
SATA SSD Disk 
ह्या type चा SSD laptop च्या hard drive च्या समान दिसतो जो hard disk सारखा एक simple SATA connector ला समर्थन करतो , हे SSD चा सर्वात simple रूप कारक ज्याला तुम्ही बघताक्षणी recognize करू शकता, सर्वात पहिले ह्या type चे SSD मार्केट मध्ये आले आणि आता पण चालू आहेत, ह्या SSD चा उपयोग आजकालच्या सर्व pc मध्ये होतो.
MTS-SSD Disk
MTS-SSD Disk connectivity आणि form factor मध्ये simple SATA SSD पेक्षा unique आहे, आणि हा आकारामध्ये भरपूर small असतो आणि general SSD पेक्षा बघण्यात unique आहे आणि हे general RAM stick आणि connectivity च्या मामल्यायात show होतो, ह्या use कोणत्याही मध्ये होत नाही ह्याचा use करण्यासाठी तुमचा PC SATA port असणं गरजेचं आणि असल्या SSD हा उपयोग जास्त करून laptop मध्ये होतो.
M.2 SSD Disk
M.2 SSD Disk जे आहे ते SSD M-SATA SSD Disk च्या equal आहे, पण हे एक updated version आहे, जो sata ssd च्या तुलनेत खूप जलद आहे आणि लहान असल्यामुळे दोन्ही प्रकारच्या connectivity ला समर्थन करतो, आणि त्यात तुम्ही त्याला general SATA cabel ने सुद्धा connect करू शकता, M.2 SSD Disk एक  PCI-E express port  सारखे काम करतो,पण हे लहान आहे.
SSHD SSD Disk
पूर्णपणे SSHD ला SSD बोलू नाही शकत कारण हे solid state drive आणि hard disk या दोघांनी बनले आहे , SSHD Disk हे लॅपटॉप मध्ये use होत.
Advantage Of SSD Disk 
1. SSD disk ची speed ही normal hard disk  पेक्षा जास्त आहे 
2. ही एक impact resistant आहे, कधी खाली पडल्यास damage होत नाही कॉम्पुटर मधील data safe राहतो.
3. Files लवकरात लवकर जलद गतीने read करण्याची क्षमता असते, आणि लॅपटॉप मध्ये किंवा कॉम्पुटर मध्ये जलदगतीने files transfar move करू शकता.
तर मित्रांनो आशा करतो ही SSD म्हणजे काय ही माहिती समजली असेल , जर ही माहिती आवडल्यास जवळच्या व्यक्तीस आणि परिवार मध्ये share जरूर करा.

Leave a Comment