what is backup | बॅकअप म्हणजे काय ? | Type Of Backup

What-is-backup
WHAT IS BACK UP

 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

बॅकअप बद्धल मित्रांनो तुम्हाला काय माहित असेल एवढंच ना कि files folder backup आपल्याला लांब पर्यंत ठेवायच असेल तर त्याचा बॅकअप आपण घेऊन ठेवू, पण मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का कि बॅकअप किती प्रकारचे असतात, बॅकअपचे फायदे काय ? मराठी मध्ये बॅकअप म्हणजे सांगितलं तर राखीव, बॅकअप हा फाइल्स, फोल्डर, मोबाइल बॅकअप , मेमरी बॅकअप अजून अनेक प्रकारच्या गोष्टीचा असतो तो आपण कुठे तरी स्मृतीत ठेवतो त्याचीच एक प्रत म्हणजे बॅकअप. 

बॅकअप (backup) म्हणजे काय ? what is backup

कोणत्याही गोष्टीचा computer असो किंवा mobile device याचा बॅकअप असणं किती गरजेचच असत हे तुमच्याशिवाय दुसरं कोणाला समजणार नाही. मी एक IT कंपनी मध्ये बॅकअप अडमिन आहे, बॅकअप ठेवणं बॅकअप असणं किती महत्वाचं असत हे मला माहित आहे, कधी हवा असणारा डेटा लॉस्ट झाला तर तो पुन्हा recover – restore करू शकतो, हि हानी होणार असते ती होत नाही. 

बॅकअपची गरज जेव्हा फाइल्स corrupt , डेटा लॉस्ट किंवा वायरस च्या भीती मुळे लागते म्हणूनच IT सेक्टर मध्ये बँक डोमेन किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये चांगले BACKUP SOFTWARE वापरले जाते, त्याची purchasing cost देखील महाग असते, त्याच प्रकारे आपल्या वयक्तिक जीवनात आपण वापरात असलेल्या कॉम्पुटर किंवा मोबाईल मध्ये बॅकअप ठेवतो तो hardisk मध्ये ठेवतो किंवा google cloud backup ठेवतो तसेच मित्रांनो आपला व्हाट्सअप चा default रात्री २ वाजता होतो. तोच बॅकअप द्वारे दुसऱ्या मोबाइलला मध्ये तेव्हड्या वेळेतला डेटा दुसऱ्या मोबाईल मध्ये restore करून मिळतो. 

मी सर्वर लेवल वर काम करत असल्यामुळे backup software मध्ये मला माहित असलेल्या TSM, veritas, या दोन टूल वर software वर IT कंपनी मध्ये काम करतो, याच व्यतिरिक्त बॅकअप चे अजून प्रकार आहेत जस commvault backup, avamar backup, अजून वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स मार्केट मध्ये आहेत त्यातच आपल्या ला लागणारे छोटे बॅकअप सॉफ्टवेअर अँलिकेशन, मोबाइलला मध्ये घेऊ शकतो, मी ज्या सॉफ्टवेअरचे नावे सांगितली ते मोठं मोठ्या कंपन्यांमध्ये MNC मध्ये वापरतात. त्याच्यासाठी त्याच्या कंपनी चा डेटा महत्वाचा असतो त्यासाठी वाटेल तेवढे पैसे ते लावतात. 

मित्रांनो आता आपण बॅकअप बद्धल छोटीशी माहिती वाचूया बॅकअपचे प्रकार पाहुयात. 

बॅकअपचे प्रकार इंग्लिश मध्ये Backup type खूप आहेत, मी खाली लिस्ट दिली आहे त्यात backup advantage आणि disadvantage सुद्धा सांगितले आहेत ज्याने करून तुम्हाला अजून माहिती मिळू शकेल, त्यातच मित्रांनो तुम्ही बॅकअप बद्धल माहिती का मिळतंय हे मला कंमेंट बॉक्स मध्ये सांगा, backup आणि restore कसे करतात या बद्धल माहिती हवी असल्यास कॉमेंट करू शकता, तर चाल बॅकअप म्हणजे काय माहित झालंच असेल आता बॅकअपचे प्रकार जाणून घेऊयात. 

 Types of backup

१. Full Backup (archive backup )

फुल बॅकअप असा एक प्रकार आहे जो आपल्याला हव्या असलेल्या फुल्ल फाइल्स आणि फोल्डर्सला सिलेक्ट करून बॅकअप घेऊ शकतो. हा बॅकअप कॉम्पुटर किंवा मोबाइलला मधलील पहिला बॅकअप संपूर्ण बॅकअप ठेवू शकता तत्या नंतर तुम्ही incremental backup घेऊ शकता, full backup लाच archive backup असे म्हणतात, unusable फाइल्स सोडून importat दातात चे बॅकअप आपण यात घेऊ शकतो. 

काही लोकांना आपल्या छोट्याश्या प्रोजेक्ट करीत फुल्ल बॅकअप ची आवड असते कारण त्यांना बॅकअप घेऊन सर्व storage occupy करायला मिळतो. 

फुल्ल बॅकअपच उदाहरण म्हणजे रोज तुम्ही सोमवार ते शुक्रवार पूर्ण फाइल्स चा डेटा चा बॅकअप घेऊ शकता, बॅकअप झाल्यावर शाश्वती मिळते दिलासा मिळतो ज्याणेंकरून डेटा लॉस झालेवर तोच फुल्ल बॅकअप restore करू शकतो. 

advantages full backup 

full backup restore करणं सोपे असते आणि फास्ट होते, सीलेक्टड फोल्डर फाइल्स restore करू शकतो. 

disadvantages full backup 

Full backup होण्यासाठी वेळ जातो, सीलेक्टड पूर्ण फोल्डर किंवा मोठ्या फाइल्स असेल तर खूप वेळ जाऊ शकतो, full backup मुळे थोडीशी जागा consume करतो, लॉग create करतो त्यामुळे storage कमी पडू शकते. 

२. Incremental backup 

Incremental backup असा एक बॅकअप चा प्रकार आहे ज्या फोल्डरचा जो सोमवार ते शनिवार होणारा बॅकअप त्यात काही नवीन फाइल्स येत असतील changes होत असतील त्याचा बॅकअप होतो. जो रविवारचा बॅकअप असेल तो mandatory फुल्ल बॅकअप असेल, ज्यात संपूर्ण फोल्डरचा बॅकअप होईल. 

Incremental backup बॅकअप मध्ये सुरवातीला full backup घेतात. त्यानंतर होणार बॅकअप अजून काही नाही changes किंवा नवीन फाइल्स चा होतो तोच Incremental backup मानून ओळखला जातो. 

 

advantages Incremental backup 

advantages Incremental backup म्हंटले तर Incremental backup वेळ कमी घेतो बॅकअप फास्ट होतो कमी size चा बॅकअप होतो. छोट्या छोट्या फिल्सचा अगदी व्यवस्तीत बॅकअप होतो डुप्लिकेट फाइल्स चा बॅकअप होत नाही त्यामुळे वेळ वाचतो. 

disadvantages Incremental backup 

disadvantages Incremental backup म्हणजे full backup आणि differential backup च्या तुलनेमध्ये Incremental backup restore slow होतो, यात फुल्ल बॅकअप आणि Incremental backup वेळेत झालेले असायला हवेत ज्याणेंकरूनच कोणताही डेटा restore होऊ शकतो. Incremental backup वाटतो तस नाही थोडासा कठीण आहे. 

३. differential backup

differential backup हा full backup आणि differential backup यांच्या मधांतरचा मनाला जातो.शेवटच्या फुल्ल बॅकअपमध्ये सर्व changes झालेले असतात त्याच बॅकअप ला differential backup असं म्हणतात. differential backupचा storage space कमी असतो incremental backup च्या तुलनेत. आणि restore च्या तुलनेत हा खूप slow आहे full backup च्या तुलनेत आणि incremental backup च्या तुलनेत फास्ट. 

 

advantages differential backup 

full backup च्या तुलनेत हा खूप फास्ट आहे वेळ कमी घेतो. या मध्ये storage space ला efficiently वापर केला जातो कारण यात फक्त change झालेला डेटा याचा बॅकअप होतो.  incremental backup च्या तुलनेत restore फास्ट होत. 

disadvantages differential backup 

incremental backup च्या तुलनेत बॅकअप वेळ घेत slow होतो आणि restore full backup च्या तुलनेत खूप slow होतो. थोडस कॉम्प्लिकेटेड आहे restore process. 

४. flash copy backup 

flash copy backup या नावावरूनच तुम्हाला समजत असेल मित्रांनो याला flash copy backup का म्हणता तरीही सांगतो एका ठिकाण हुन दुसऱ्या ठिकाणी अगदी हुबेहूब बॅकअप घेणं. एकदम mirror backup प्रमाणे original डेटा ची एक copy म्हणता येईल असा बॅकअप  flash copy backup मध्ये होतो. 

ह्या प्रकारच्या बॅकअप मध्ये खूप सावधानीने काम करावं लागते एकदा original backup  फ्लॅश मारल्यास म्हणजे बॅकअप घेतल्यास तो restore केल्यास original data तुम्हाला भेटणार नाही. एकदाच कुठेतरी restore होऊ शकतो. 

कधी बॅकअप फाइल्स delete झालय तर पुन्हा restore होत नाही मानून सावधानी ठेवावं लागते भरपूर जण याला बॅकअप म्हणून मानत नाहीत आणि याचा वापर करणं टाळतात. 

 advantages flash copy backup 

हा बॅकअप एकदम हुबेहूब बॅकअप असतो clone बॅकअप असा कुठेही kami वेळात कितीही मोठा बॅकअप असुद्या तो restore करू शकतो. 

disadvantages flash copy backup 

या मध्ये जर चुकीने file source मधून delete झाला तर तो flash copy backup म्हणजेच mirror backup मधून हि delete होतो. 

तसेच मित्रांनो Full PC Backup or Full Computer Backup, Local Backup, Examples of Local Backups Offsite Backup, Online Backup, Remote Backup, Cloud Backup, FTP Backup असे काही backup type प्रकार आहेत, जर त्याबद्धल माहिती हवी असेल तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता व हि माहिती जवळच्या व्यक्तीशी, मित्रांमध्ये किंवा परिवारामध्ये share करू शकता. 

धन्यवाद 

1 thought on “what is backup | बॅकअप म्हणजे काय ? | Type Of Backup”

Leave a Comment