Nothing Ear Stick True Wireless Earbuds
नमस्कार मित्रांनो,
आज आपण या ब्लॉग मध्ये Nothing Company चा नवीन Nothing Ear Stick नथिंग इअर (स्टिक्स) म्हणजेच Nothing Ear Stick True Wireless Earbuds सोबतच ट्रान्फ्रण्ट चार्जिंग केस, हे त्याच दुसरं TWS प्रॉडक्ट बाजारात आले आहे ते पाहणार आहोत.
हा नवीन Nothing Ear Stick फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या ईकॉमर्स साईट वर लॉन्च झाला आहे, हा नथिंग इअरफोन त्याच्या नथिंग स्मार्टफोन सारखाच पारदर्शिक दिसतो. आतापर्यंत या नथिंग कंपनीचे तीन प्रॉडक्ट बाजारात आलेत त्यात नथिंग स्मार्टफोन व नथिंग इअर वन इअरफोन आणि हा तिसरा नवीन नथिंग इअर (स्टिक्स).
या नथिंग इअर (स्टिक्स) अनबॉक्सईंग जरा वेगळंच होत, छोट्या बॉक्स मध्ये सर्व काही होत थोडं वेगळं वाटलं पण छान अनबॉक्सइंग होती नथिंग इअर (स्टिक्स)ची , बॉक्स मध्ये तुम्हाला सी टाईप चार्जिंग केबल थोडे दुमडलेले दस्तऐवज आणि त्याच बरोबर नथिंग इअर (स्टिक्स) Nothing Ear Stick जी खूप हलक वाटणार रबर टीप्स सोबत नसणारे नथिंग कंपनीचं नथिंग इअर (स्टिक्स) तिसरं प्रोडक्ट.
Nothing Ear Stick प्रॉडक्ट केस वरच टाईप सी चार्जिंग च पोर्ट आहे, दिसायला छान काचेसारखं, दिसायला चांगले आहे थोडेसे प्रीमियम आहे, वैशिष्ठ म्हणजे ते बंद चालू वेगळ्या प्रकारे होत, वाह क्या बात या अगोदर न्हवत पाहिलं, ठीक आहे नथिंग इअर (स्टिक्स) Nothing Ear Stick दिसण्यात प्रीमियम दिसतो पण त्याची आवाजाची quality कशी आहे व त्याची किंमत किती आहे ते पुढे वाचूया.
खाली काही या नथिंग इअर (स्टिक्स) मराठी मध्ये वैशिष्ठये आहेत :-
- १२.६ MM ड्रायव्हर्स, जस बाकीच्या इअर फोन्स मध्ये आवाज कमी जास्त करू शकतो तास यात त्यावर प्रेस करून बटनाद्वारे करू शकतो.
- बॅटरी बॅकअप बद्धल बळ तर सिंगल चार्जिंग मध्ये ७ तास listening वेळ देत.
- जर केस बरोबर असेल तर तगडी पॉवर २९ तास प्लेबॅक वेळ देतं.
- चार्जिंग ची गोष्ट केली तर अवघ्या १० मिनिटात ९ तासासाठी नथिंग इअर (स्टिक्स) चार्जिंग होते.
- बाकी त्याला तुमच्या मोबाईल शी कनेक्ट अँप मधून कनेक्ट करू शकता व कस्टमाइज करू शकता.
- माहिती प्रमाणे बास जास्त आहे, बाकी खालील प्रकारे वैशिष्ठये आहेत.
Nothing Ear Stick इतर माहिती :-
मित्रांनो हा इअरफोन 10 m Range पर्यंत सपोर्ट करतो Wireless Headphones आहे Bluetooth 5.2 त्याच बरोबर त्यात Microphone आहे याच वजन only 4.4g per earbud आहे. बाकी Nothing Ear Stick च्या Warranty बद्धल सांगायचं झाल्यास Warranty 1 year आहे Warranty Type आहे Manufacturer या Warranty मध्ये Covered काय होत तर Manufacturing Defect होत Physical Damage होत नाही.
Nothing ear stick features:-
- Ear (stick)
- Sublime
- Designed for comfort
- Custom Driver
- 1.Vivid Sound
- 2.Custom Driver
- 3.Bass Lock
- Clear Voice Technology
- Optimised connectivity.
- All-day battery life
- Together with Phone (1)
निष्कर्ष :-
मित्रांनो याच्या किंमती बद्धल बोलायचं झालं तर फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या दोन ईकॉमर्स वेबसाईट वर उपलब्ध आहेत, जर घ्याचा असेल तर घेऊ शकता, नवीनच बाजारात नथिंग कंपनीचे इअरफोन बाजारात आलेत, याची किंमत ८,४९९ रुपये इतकी आहे.
तर मित्रांनो कसा वाटलं हा Nothing Ear Stick True Wireless Earbuds मराठी ब्लॉग नक्की कंमेंट करून सांगा व जर हा नवीन नथिंग इअर (स्टिक्स) कोणी घेतला असेल तर कंमेंट करून सांग कसा आहे, थोडा रेव्हिएव द्या ज्याने करून आपल्या मित्रांना देखील समजेल खरंच हा घ्याचा कि नाही.
तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद तुमचा मौल्यवान वेळ आपल्या मराठी टेक ला दिल्या बद्धल. अजून नवीन टेक बदल माहिती असेल तर पाहू शकता, लेटेस्ट मोबाईल व इतर माहिती साठी स्टे कनेक्टेड.