Mumbai-Pune Expressway – यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग

यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग

 

 

यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे, ज्याला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणून ओळखले जाते,

हा भारताचा पहिला सहा लेन काँक्रीट मानला जातो. हा वेगाचा मार्ग असून सुमारे 95 कि.मी. लांबीचा आहे.

मुंबई आणि पुणे दोन महानगरांना जोडण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, तर पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, दोन्ही बाजूंनी डोंगरांवरील सुंदर देखावा पुण्यापर्यंत आणि मुंबईच्या पलीकडे एक्सप्रेस वेच्या रस्त्याने पुण्याकडे जाणे आपल्या कारच्या वेगानुसार २ ते 2 तासात पोहोचता येते.

     या नॅशनल हायवे ला मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुगतीमार्ग असे म्हणतात ह्या रोड ची व्यवस्था MSRDC मार्फत होते, १९९० पासून या रोड ची तयारी सुरू झाली आहे ,२००२ पासून सेवेत आहे एकूण ९४.५ किमी चा रोड आहे तो सुरू होतो 
 
       कळंबोली ते रावेत पुणे पर्यंत,महाराष्ट्र राज्य मधून असून तो कलंबोली पनवेल , खालापूर,  खंडाळा , लोणावळा, तळेगाव दाभाडे या शहरांना कव्हर करतो, सहयाद्री डोंगर रांगणा चिरत हा रोड बनला आहे,  टोल ची गोष्ट झाली तर २७५ रुपये मोजावे लागतात पुणे पर्यंत, या एक्सप्रेस वे वर एकूण ६ बोगदे आहेत  १.भटन २.मडप ३.आडोशी ४.खंडाळा ५.कामशेत 1 ६.कामशेत 2.
तर मित्रांनो बघू शकता किती छान वातावरण दिसतंय मुंबई पुणे रस्त्यावर बाजूनी काही हानी नको मानून लोखंडी
गेट लावले आहेत महाराष्ट्र सरकार नजर ठेवून आहेत  कुठे हि हानी नको मानून खूप काळजी घेतात रस्ता एकदम सुंदर आणि बरोबर आहे कुठे हि खड्डा नसतो ९४ किलोमीटरचा हा रस्ता आणि ३ टोल नाके बरोबर काळजी घेतात
Mumbai-Pune
ह्या फोटो मध्ये बघू शकता डोंगरावरून म्हणजे घाटावरून कसा दिसतो आजूबाजूचा परिसर घाटावरून जाताना खूप काळजी पूर्वक गाडी चालवावी लागते पावसात हळू जाणे काडी हि चांगलं असत मी सुद्धा खूप हळू जातो थोडी हि निसर्गाशी मस्ती नाही करत निसर्ग हा रास्ता हे ढगाळ वातावरण आणि मुंबई पुणे घाट खूप छान वाटत.
Mumbai-Pune
ह्या ढगाळ वातावरणात गाडी चालवणे खूप मज्जा वाटते फक्त ऊन डोळयांवर नको यायला आणि झोपेची डुलकी नको यायला मित्रांनो खूप कमी जणांना हे असते गाडी चालवताना कधीही झोपत नाहीत  म्हणजे डुलकी लागत नाही आणि जरी लागली तर गाडी बाजूला घेऊन थोडं आराम करतो पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर नाही तर थोडी गाडी आत मध्ये घायची नाहीतर असिसिडेन्ट (accident ) होण्याचे खूप आशंका असते
Mumbai-Pune
संध्याकाळी ह्या रोड वरून गाडी चालवण्याची मज्जा काही औरच असते आणि सोबत आपले मित्र मंडळी असेल तर अजून मज्जा आणि त्यात गाडी थांबून चहा नास्ता करत गमती जमातीने बसतो तेव्हा खूप मज्जा असते संध्या काली गाडी चालवताना असा काही दृश्य दिसते जे मनाला मोहक करते काळजी पूर्वक गाडी चालवणारीला माहित असत काय कशी गाडी चालवायची
Mumbai-pune

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील सर्वात लांब बोगद्या – भटान,  बोगद्याखाली अतिशय वेगवान प्रवेशद्वार आहे खूप छान सुंदर नजरे आहेत या रस्त्यावर कधी भेट दिली नसेल तर आयुष्यत जरूर भेट द्या

Video madhe Baghu shkta mumbai pune expressway travel, mumbai te pune ani pune te mumbai 15 te 20 min cha video 95 km journey aahe yaat thodi mumbai pune expressway new tunnel, mumbai pune expressway lonavala Greenery dakhvle ahet thodi mahiti sudha dili ahe.

    video interesting ahe shevat parynt paha pune to mumbai travel during lockdown when got some days unlocked.as u can see Maharashtra state road transport corporation expressway surround area of expressway greenery tunnels cement roadways new cars cricket stadium.

 The Yashwantrao Chavan Expressway , better known as Mumbai-Pune Expressway is considered as India’s first six-lane concrete ,a high-speed way which stretches around 95 km. the e-way is ope of the best routes to connect the two metros. While Mumbai is the capital of Maharashtra, Pune is known as the State’s cultural capital.

beautiful scenery with mountains on both the side can be seen up to pune and beyond mumbai to pune by road on expressway can be reached in 2 to 4  hours depending on the speed of our car…….

* Are bikes allowed in Pune Mumbai expressway?

– two wheeler are not allowed on mumbai pune express way

* Are there speed cameras on Mumbai Pune Expressway?

– Keep reading, keep earning TimesPoints!! The state highway traffic patrol has installed a radar fitted with a camera facing the Pune-bound carriageway near Kon village on Mumbai-Pune Expressway to check for overspeeding and to penalize offenders.

* How many tunnels are there in Mumbai Pune Expressway?

1)Bhatan 

2)Madap 

3)Adoshi 

4)Khandala 

5)Kamshet-1 

6)Kamshet-2 

– Watch this video

* Is FASTag compulsory?

– FASTags will become mandatory for all vehicles, private and commercial, from December 15, 2019. These are currently issued by 22 certified banks through various channels such as Point-of-Sale (POS) at National Highway toll plazas and bank branches.

* Who built Mumbai Pune Expressway?

– The tenders were received on 24 August 1998 and orders were issued on 4 September 1998. This six-lane project was completed under the stewardship of the Maharashtra State Road Development Corporation (MSRDC). The expressway cost ₹16.3 billion (US$230 million) to construct.

* How long is Mumbai Pune Expressway?

– 94.5 km

 

note- We Taken care all the things with all safety in lock-down COVID-19 pandemic

Leave a Comment