Use Two WhatsApp in One SmartPhone
* एकाच फोनमध्ये वापरू शकता दोन व्हाट्सऍप
* क्लोन अँप फीचरचा होईल उपयोग.
* दोन व्हाट्सऍप वापरण्यासाठी थर्ड पार्टी अँपची गरज नाही.
Use two WhatsApp in one smartphone: होय आता आपण एकाच स्मार्टफोन वर दोन व्हाट्सअप्प अकाऊंट वापरू शकतो, आजकाल दोन सिमकार्ड एकाच फोन मध्ये वापरून या करिता दोन whatsapp फोन मध्ये इन्स्टॉल करावे लागतात पण आता या पासून सुटका होते. व्हाट्सअप्प च्या वेबसाईटवर वर त्याच्या ब्लॉग वर २० ऑक्टोबर २०२३ ला माहिती प्रदर्शित झाली आहे या मध्ये त्यांनी या बाबद माहिती दिली आहे.
दोन व्हाट्सऍप एकाच फोन वर हे नवीन whatsapp feature सर्वाना मिळणार आहे, व दोन-दोन parallel app वापरण्यापासून सुटका होणार आहे. या करीत आपल्याला थोडी सेटिंग करावी लागेल, दोन चालू सिमकार्ड तसेच e-sim चालू असावे जसे आपण फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर प्रोफाइल बदलू शकतो तसेच whatsapp वर add account करू शकतो व switch account अकाउंट करून वापरू शकतो.
Use Two WhatsApp in One SmartPhone हे फिचर कधी आले !
ही आनंदाची बातमी व्हाट्सऍप यूजर करिता आहे , ही माहिती WhatsApp Blog वर 19 ऑक्टोबर 2023 ला आली असून सर्वत्र प्रदर्शित झाली आहे. आतापासून यामुळे एका अँप वरून दुसऱ्या अँप वर जायचा ताप वाचला असून आता एकाच फोन वर दोन व्हाट्सऍप अकाऊंट बनवून हा एकच व्हाट्सऍप चालवू शकतो, switch account करून दोन्ही नंबर वरील व्हाट्सऍप वापरू शकतो.
How to Use Two WhatsApp in One SmartPhone
या करिता सर्वात सर्वात अगोदर तुमचा WhatsApp google play store मधून update करा त्याच प्रकारे व्हाट्सऍप च्या सेटिंग मध्ये जाऊन खाली फोटो दाखवल्या प्रमाणे सिम्बॉल दखवला आहे त्यात add account करा, व दुसरा सिमकार्ड चा नंबर टाकून कोड मिळून जसे आपण नवीन व्हाट्सअप्प अकाउंट चालू करतो तशीच proccess तुम्हाला इथे करायची आहे,काही अवघड नाहीये फक्त तुमचा व्हाट्सऍप अपडेट करा.
तसेच हे Use Two WhatsApp Accounts in One SmartPhone फीचर अजून पर्यंत सर्व व्हाट्सऍप वापरकर्त्या पर्यंत आले नसून ते सर्व व्हाट्सऍप धारकांना उपलब्ध होईल. या प्रोसेस नंतर तुम्हाला दोन व्हाट्सऍप अकाउंट एकाच फोन वर दिसतील. Clone app ला नंतर deleted मारून स्मार्टफोन चा extra space वाचू शकता. ह्या नवीन व्हाट्सऍप फिचर ने गोंधळ कमी होणार असून हे फेसबुक व इन्स्टाग्राम सारळे प्रोफाइल स्वॅप करू शकतो.
Conclusion
तर मित्रांनो या पोस्ट मध्येऑक्टोबर २०२३ मध्ये Use Two WhatsApp in One Smartphone या बद्धल माहिती दिली आहे, आशा करतो ही व्हाट्सऍप अपडेट माहिती तुम्हाला आवडली असेल, जर तुंगला ही माहिती महत्वपूर्ण व चांगली वाटली असेल तर लवकर आपल्या मित्रांना पाठवा व अशी नवनवीन माहिती करीत आपल्या या anilblogs.in या वेबसाईटवर जरूर भेट देत जावा.
धन्यवाद🙏🇮🇳
Read More : How To Earn Money From Marathi Blogging